Jump to content

भगवान दास

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

डॉ. भगवान दास (१२ जानेवारी, इ.स. १८६९ - १८ सप्टेंबर, इ.स. १९५८) हे भारतीय स्वांत्र्यसैनिक, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. यांच्या प्रयत्नांमुळे काशी हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. दास यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे.

साचा:विस्तार

साचा:भारतरत्न