Jump to content

चित्तरंजन दास

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र चित्तरंजन दास (बंगाली: চিত্তরঞ্জন দাস; उच्चार: चित्तोरोंजोन दाश) (नोव्हेंबर ५, १८७० - जून १६, १९२५) हे एक बंगाली वकीलभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी पुढारी होते. त्यांना देशबंधू असे संबोधले जात असे.

श्रीअरविंद घोष व चित्तरंजन दास[संपादन | स्रोत संपादित करा]

अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.[]

  1. Perspectives of Savitri - Part I by R.Y. Deshpande