Jump to content

महादेव देसाई

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:११, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
महादेवभाई देसाई गांधीजींना व्हॉईसरॉयकडून आलेले पत्र वाचून दाखवताना,बिर्ला हाऊस मुंबई, ७ एप्रिल १९३९

महादेवभाई देसाई (जन्म : १ जानेवारी १८९२; - पुणे, १५ ऑगस्ट १९४२) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.

देसाई महात्मा गांधींचे स्वीय सचिव होते.

मुंबईत बोरीवली (पूर्व) भागातल्या एका रस्त्याला महादेवभाई देसाई रोड असे नाव आहे.

साचा:विस्तार