भिडेवाडा, पुणे
Appearance
भिडेवाडा ही पुण्यातील बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे.[१] या इमारतीत समाजसुधारक महात्मा फुले यांनी १८४८ साली भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती.[२][३] यात शिक्षण देण्याचं काम त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केले.[४]