भाऊ दाजी लाड संग्रहालय

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट भाऊ दाजी लाड संग्रहालय (पूर्वीचे व्हिक्टोरिया ॲन्ड आल्बर्ट म्यूझियम) हे मुंबईच्या भायखळा भागात असलेले संग्रहालय आहे. भायखळा प्राणिसंग्रहालयाजवळ असलेल्या या संस्थेची स्थापना १८५५मध्ये झाली. र डॉ. रामचंद्र विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड हे संस्कृत पंडित व डॉक्टर होते.

या संग्रहालयात येथे प्राचीन नकाशे, छायाचित्रे, तसेच जुने कपडे व इतर वस्तूंचा संग्रह आहे.