Jump to content

मणीभवन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मणी भवन वास्तू

मणीभवन हे महात्मा गांधी आपल्या मुंबईतील वास्तव्यात ज्या इमारतीत राहात असत त्या इमारतीचे नाव आहे. आता या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला असून महात्मा गांधींच्या वापरातील वस्तूंचे एक संग्रहालयही तेथे स्थापन करण्यात आले आहे.[]

भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

मुंबई शहरातील गावदेवी भागात लेबरनम रस्ता परिसरात ही वास्तू आहे.

महत्त्व[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
वास्तूतील आतील रचना

महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे या वास्तूचे विशेष महत्त्व मानले जाते. इ स. १९१७ ते १९३४ या काळातील विविध ऐतिहासिक घडामोडी येथे घडलेल्या आहेत.याच ठिकाणी आता संग्रहालय आणि गांधीजी यांच्यासंबंधी प्रदर्शन मांडलेले आहे. गांधीजींच्या कार्याचा त्याद्वारे परिचय करून घेता येतो.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]