लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:२६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयएटीए: GAU, आयसीएओ: VEGT) भारतातील आसाम राज्याच्या गुवाहाटी शहरातील विमानतळ आहे.

याचे जुने नाव बोरझार विमानतळ होते.

साचा:भारतातील विमानतळ