इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:३५, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम हे भारताच्या विशाखापट्टणम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१० डिसेंबर १९८८ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.