Jump to content

मौलाना आझाद स्टेडियम

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान मौलाना आझाद स्टेडियम हे भारताच्या जम्मू शहरातील एक मैदान आहे.

२७ नोव्हेंबर १९७७ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर एक महिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर २४ मार्च १९८५ रोजी भारत आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये या स्टेडियमवर एक एकदिवसीय सामना भारत वि न्यू झीलंड सामना १९ डिसेंबर १९८८ रोजी खेळविण्यात आला.