राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:०५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox cricket ground राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (पूर्वीचे विशाखा आंतरराष्ट्रीय मैदान) हे हैदराबादमधील मुख्य क्रिकेट मैदान आहे.

उप्पळ या उपनगरात १६ एकर जमिनीवर बांधलेल्या या मैदानात ४०,००० प्रेक्षक बसू शकतात.

साचा:विस्तार साचा:भारतातील क्रिकेट मैदाने साचा:इंडियन प्रीमियर लीग