गुंटकल रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गुंटकल जंक्शन (साचा:Lang-te) हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील गुंटकल शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले गुंटकल जंक्शन देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. मुंबई-चेन्नई मार्ग येथून जातो व त्याचबरोबर येथून बंगळूर, मडगावविजयवाडा ह्या शहरांकडे देखील रेल्वेमार्ग जातात. त्यामुळे मुंबईहून चेन्नई, बंगळूर, कोइंबतूर इत्यादी शहरांकडे तसेच बंगळूरहून दिल्ली, कोलकाता शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या गुंटकलमार्गे जातात.

रोज थांबा असणाऱ्या गाड्या संपादन