रायचूर रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:१५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई चेन्नई मार्ग रायचूर रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या रायचूर जिल्ह्यातील रायचूर शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाची निर्मिती इ.स. १८७१मध्ये झाली. त्याआधी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे (जी.आय.पी.) आणि मद्रास रेल्वे हे दोन रेल्वे मार्ग अनुक्रमे मुंबईकडून आणि चेन्नईकडून एकमेकांकडे बांधले जात होते. रायचूर स्थानकात हे दोन्ही मार्ग एकमेकांस मिळाले व मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग पूर्ण झाला.

येथून जाणाऱ्या बव्हंश गाड्या येथे थांबतात.