Jump to content

आणंद रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:४१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक आणंद जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. अहमदाबादवडोदरा ह्या स्थानकांच्या मध्ये असलेले हे स्थानक १९०१ साली बांधले गेले. प्रस्तावित मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग देखील आणंदमधूनच धावेल.