Jump to content

रायपूर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक रायपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याची राजधानी रायपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राच्या रायपूर विभागाचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात.

येथे थांबा असलेल्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]