रांची रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक रांची रेल्वे स्थानक हे झारखंड राज्याची राजधानी रांची शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्राच्या रांची विभागाचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात. हटिया रेल्वे स्थानक हे देखील रांची शहरामध्येच आहे.महेंद्रसिंह धोनीचे नाव स्थानकाला देण्यात यावे अशी येथील प्रवाशांची मागणी आहे.

येथे थांबा असलेल्या गाड्या संपादन