सिकंदराबाद रेल्वे स्थानक
सिकंदराबाद हे हैदराबाद शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. हैदराबादच्या निजामाने इ.स. १८७४ मध्ये हे स्थानक बांधले.
सिकंदराबाद स्थानक भारतामधील बहुतेक सर्व मोठ्या स्थानकांसोबत जोडले गेले आहे.
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन
- सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
- हैदराबाद-नवी दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेस
- सिकंदराबाद-हावडा फलकनुमा एक्सप्रेस
- हैदराबाद-हजरत निजामुद्दीन दक्षिण एक्सप्रेस
- हैदराबाद-चेन्नई सेंट्रल चारमिनार एक्सप्रेस
- सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी टर्मिनस-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस
- सिकंदराबाद पुणे शताब्दी एक्सप्रेस