Jump to content

गया रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गया जंक्शन हे बिहार राज्याच्या गया शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठ्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेले गया स्थानक दिल्ली ते कोलकाता ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर स्थित असून पश्चिम बंगालईशान्य भारताकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]