दरभंगा जंक्शन रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक दरभंगा जंक्शन हे बिहारच्या दरभंगा शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. दरभंगा विमानतळ येथून जवळच स्थित आहे.
येथून सुटणाऱ्या प्रमुख गाड्या संपादन
- बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेस
- दरभंगा-लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस
- जयनगर-सियालदाह गंगा सागर एक्सप्रेस