अंकाई किल्ला रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:दौंड मनमाड रेल्वेमार्ग अंकाई किल्ला रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक जिल्ह्यातील अंकाई किल्ल्याजवळ असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या थांबतात.