चितळी रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:दौंड मनमाड रेल्वेमार्ग चितळी रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चितळी गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या थांबतात.