अचलपूर रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक अचलपूर रेल्वे स्थानक महाराष्ट्र राज्यातल्या अमरावती जिल्ह्यामधील अचलपूरला सेवा पुरविणारे रेल्वे स्थानक आहे. [] हे शकुंतला रेल्वेच्या अचलपूर -मुर्तजापूर जंक्शन नॅरो गेज मार्गावरील टर्मिनल स्टेशन आहे.

शकुंतला रेल्वे ही भारतातील एकमेव खासगी मालकीची रेल्वे आहे. [] मूळची ब्रिटिश किलिक-निक्सन ही कंपनी आता भारतीयांच्या हातात आहे. कंपनीने १९९४ सालापर्यंत झेडडी वाफेचे इंजिन चालविले.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी