रबाळे रेल्वे स्थानक
रबाळे हे नवी मुंबई शहराच्या रबाळे नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.
रबाळे स्थानकाचे उद्घाटन २० जून २००७ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांनी केले.
साचा:मुंबई उपनगरीय/मध्य रेल्वे/ठाणे-वाशी (ट्रान्सहार्बर मार्गिका)