वैतरणा रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:५५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा वैतरणा हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या थांबतात. हे स्थानक वैतरणा नदीच्या काठावर आहे.