Jump to content

आकुर्डी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:पुणे उपनगरी रेल्वे आकुर्डी रेल्वे स्थानक हे पुणे उपनगरी रेल्वेवरील रेल्वे स्थानक आहे.

हे स्थानक निगडी प्राधिकरणाच्या सेक्टर २६मध्ये आहे. स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेली वाल्हेकरवाडी चिंचवड उपनगरात येते.

या रेल्वे स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या सहा पॅसेंजर गाड्या येथे थांबतात.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

साचा:पुणे