Jump to content

कामशेत रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:पुणे उपनगरी रेल्वे कामशेत रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक इंद्रायणी नदीच्या काठी आहे.

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबते.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

साचा:पुणे