खडकी रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:पुणे उपनगरी रेल्वे खडकी रेल्वे स्थानक हे एक पुणे शहराच्या खडकी उपनगरातील रेल्वे स्थानक आहे. येथून जवळचा सैनिकतळ या स्थानकाचा वापर करतो.

या स्थानकाला चार फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. तसेच मुंबई-पुणे मार्गावरील अनेक गाड्याही येथे थांबतात.

साचा:संदर्भनोंदी

साचा:पुणे