घोरपडी रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:पुणे उपनगरी रेल्वे/दौंड-बारामती साचा:पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग घोरपडी रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील घोरपडी उपनगरात असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात. या स्थानकाजवळ डीझेल इंजिनांची निगा राखणारी कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा पुणे स्थित डीझेल इंजिनांची निगा राखते.