घोरावाडी रेल्वे स्थानक
Appearance
साचा:पुणे उपनगरी रेल्वे घोरावाडी रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.
या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या तसेच पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबतात.
साचा:संदर्भनोंदी साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके साचा:पुणे