Jump to content

तळेगाव रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक तळेगाव हे पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे ह्या गावामधील रेल्वे स्थानक आहे. तळेगाव पुणे उपनगरी रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. पुणे-तळेगाव लोकल सेवा येथे संपते.

एक्सप्रेस गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

खालील तीन एक्सप्रेस गाड्यांचा तळेगावला थांबा आहे.

साचा:पुणे उपनगरी रेल्वे