दापोडी रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:२४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:पुणे उपनगरी रेल्वे दापोडी रेल्वे स्थानक हे एक पुणे शहराजवळील दापोडी उपनगरातील रेल्वे स्थानक आहे. येथून जवळ असलेले सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर अनेक सैनिकी संस्था या स्थानकाचा वापर करतात.

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या अनेक गाड्या तसेच पुणे-कर्जत पॅसेंजर, मुंबई-साईनगर शिर्डी जलद पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर आणि मुंबई-पंढरपूर जलद पॅसेंजर गाड्या येथे थांबतात.

साचा:संदर्भनोंदी

साचा:पुणे