एल्फिन्स्टन रोड

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा एल्फिन्स्टन रोड,अधिकृतपणे प्रभादेवी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहराच्या परळ-दादर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे. मध्य मार्गावरील परळ हे स्थानक एल्फिन्स्टन रोडसोबत एका पादचारी पुलाने जोडण्यात आले असून येथे मार्ग बदलणे शक्य आहे. सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. जलद गाड्या येथे थांबत नाहीत.

नाव संपादन

ह्या स्थानकाचे नाव मुंबईचा गव्हर्नर जॉन एल्फिन्स्टनच्या गौरवार्थ ठेवण्यात आले होते. ते १८५३-१८६० पर्यंत बॉम्बेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त होते. महाराष्ट्र विधानसभेने प्रभादेवी या नावानिमित्त १६ डिसेंबर २०१६ रोजी ठराव केला.[] प्रभादेवी हे नाव हिंदू देवी प्रभाती देवी असे आहे. एक १८व्या शतकातील मंदिराच्या आतच देवीची बारावी शतकातील मूर्ती स्थीत आहे.[] ६ मे २०१७ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मंजूर केला.[][] पश्चिम रेल्वे यांनी १९ जुलै २०१८ रोजी नाव बदलण्यास सुरुवात केली.[][][]

जवळचे भाग संपादन

शाळा, कॉलेज, ई. संपादन

महत्त्वाची ठिकाणे संपादन

दुर्घटना संपादन

साचा:मुख्य लेख २९ सप्टेंबर, २०१७ रोजी येथील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होउन २३ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि ५०पेक्षा अधिक जखमी झाल्या होत्या.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी साचा:मुंबई महानगर क्षेत्र