खांदेश्वर
साचा:Location map खांदेश्वर हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. इथून जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ बनणार आहे.
शैक्षणिक संस्था संपादन
- महात्मा कॉलेज
- सी के टी कॉलेज
- सेंट जोसेफ स्कूल
- न्यू होरायझन स्कूल
- महात्मा स्कूल
- बांठिया स्कूल एंड कॉलेज