गुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गुरू तेग बहादूर नगर हे मुंबई शहराच्या सायन कोळीवाडा भागातले हार्बर रेल्वेवरचे एक स्थानक आहे. याचे मूळचे नाव कोलवाडा. या स्थानकाच्या आसपास शीखांची वस्ती वाढून त्यांनी तेथे एक गुरुद्वारा बांधल्यामुळे स्टेशनचे नाव बदलून गुरू तेग बहादूर नगर करण्यात आले. अजूनही जुने लोक या स्टेशनच्या आसपासच्या वस्तीला सायन कोळीवाडा असेच म्हणतात.