Jump to content

गोरेगाव रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
2405:204:28a:90b8::1962:48b0 (चर्चा)द्वारा १४:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा गोरेगाव हे मुंबई शहराच्या गोरेगाव उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. गोरेगाव मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ धिम्यागतीच्या लोकलगाड्या थांबतात. तसेच सकाळच्या वेळी चर्चगेटसाठी गोरेगावहून ४ लोकलगाड्या सुटतात. सध्या गोरेगाव स्थानकाच नूतनीकरण करण्यात आलेल असून त्याला आता आधुनिक स्वरूप आलेलं आहे.