चेंबुर रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक चेंबुर हे मुंबई शहराच्या चेंबूर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.
मुंबई मोनोरेलच्या मार्ग १ वरील चेंबूर मोनोरेल स्थानक येथून जवळच स्थित आहे. साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके