Jump to content

जोगेश्वरी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा जोगेश्वरी हे मुंबई शहराच्या जोगेश्वरी उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. जोगेश्वरी मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ धिम्यागतीच्या लोकलगाड्या थांबतात.