Jump to content

महालक्ष्मी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा महालक्ष्मी हे मुंबई शहराच्या परळ भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. महालक्ष्मी स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे.

महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला महालक्ष्मी घोडे शर्यत पटांगण आहे. येथे राष्ट्रीय दर्जाचे घोडे आणि घोडेस्वार अटीतटीच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी भारतातील अनेक शहरातून दाखल होतात. अनेक नाट्य-सिनेकलावंत ह्यामध्ये हिरहिरीने भाग घेऊन बक्षिसाच्या रुपात अमाप पैसा कमावतात. येथे येणारे सिनेकलावंत त्यांच्या अत्याधुनिक वेशभूषेसाठी प्रसिद्ध असतात आणि त्यांच्या नवीन व आकर्षक वेशभूषांचे नवीन पिढीच्या समाजात अनुकरण केले जाते.

जवळचे भाग[संपादन | स्रोत संपादित करा]

महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी रेस कोर्सला जाण्याकरता येथे उतरावे.