पळसदरी रेल्वे स्थानक

43.242.226.42 (चर्चा)द्वारा १७:४८, २२ जुलै २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक पळसधरी हे रायगड जिल्ह्याच्या पळसधरी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात. सह्याद्री पर्वतरांगेमधील बोर घाट चढण्याआधी लागणारे पळसधरी हे शेवटचे स्थानक आहे.

बाह्य दुवे संपादन