विन्नैतांडी वरुवाया

117.192.71.102 (चर्चा)द्वारा १२:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विन्नैथांडी वरुवाया (तमिळ:விண்ணைத்தாண்டி வருவாயா? तू माझ्यासाठी आभाळ ओलांडशील का?) हा २०१०मधील तमिळ चित्रपट आहे. यात सिलंबरसन आणि तृषा कृष्णन यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.