जामरुंग रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:०८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक जामरुंग रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे.

हे स्थानक बोर घाटातील मुख्य मार्गिकांवर असून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी येथे थांबतात.

येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही.

साचा:मुंबई चेन्नई मार्ग