माथेरान रेल्वे स्थानक

152.57.49.41 (चर्चा)द्वारा १०:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक माथेरान रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या माथेरान गावातील एक रेल्वे स्थानक आहे. येथून नेरळपर्यंत अरुंदमापी डोंगरी रेल्वे सेवा उपबल्ध आहे. हा रेल्वे मार्ग जागतिक वारसा घोषित केला गेला आहे.

साचा:मध्य रेल्वे/नेरळ-माथेरान