Jump to content

मादुरे रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग मादुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मादुरे गावातील रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या निवडक पॅसेंजर गाड्या या स्थानकात थांबतात. कोकण रेल्वे वरील महाराष्ट्रातील हे शेवटचे स्थानक आहे.