Jump to content

नळिया वायुसेना तळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:२६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नळिया वायुसेना तळ भारताच्या गुजरात राज्यातील नळिया येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे.

येथे भारतीय वायुसेनेच्या ४५ तसेच १०१ क्रमांकाच्या स्क्वॉड्रन तळ ठोकून आहेत.[] या स्क्वॉड्रनांमध्ये मिग-२१ विमाने[] शामील असून येथून अगदी जवळ असलेल्या पाकिस्तानबरोबरच्या सीमेचे ते रक्षण करतात.

साचा:संदर्भनोंदी