Jump to content

सरोजा (तमिळ चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:१०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सरोजा हा २००८ साली प्रदर्शित झालेला तमिळ भाषेतील विनोदी थरारक चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी निघालेल्या चार मित्रांच्या चेन्नाई ते हैदराबाद प्रवासावर आधारित आहे.

साचा:विस्तार