Jump to content

बिलासपूर विमानतळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

साचा:Infobox Airport बिलासपूर विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते चकरभाटा या ठिकाणी, बिलासपूरपासुन सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे सध्या याची मालकी याचा उपयोग वैमानिक प्रशिक्षण व खाजगी विमानांसाठी होतो.[]

असून भारतीय सेनेला याची मालकी हवी आहे. तेथे विशेष दलांसाठी सुविधा तयार करण्याचा त्यांचा बेत आहे.[][] सेनेला सगळा विमानतळ हवा आहे तर विमानतळ प्राधिकरणाने त्यातील ३७ एकर जागा नागरी उड्डाणांसाठी राखून ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.[]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

साचा:भारतातील विमानतळ