भोपाळ विमानतळ
साचा:Infobox Airport राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ (हिंदी भाषा: राजा भोज अंतर-राष्ट्रीय विमानतल, भोपाल) साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ मधील विमानतळ आहे. हा विमानतळ भोपाळ शहरापासून १५ किमी वायव्येस बैरागढ उपनगरात रा.म.क्र. १२ वर आहे. साचा:भारतातील विमानतळ