येलहंका वायुसेना तळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:३५, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

येलहंका वायुसेनातळ भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील विमानतळ व वायुसेना तळ आहे.

याची रचना जुलै १९४२मध्ये रॉयल एर फोर्स स्टेशन येलहंका नावाने झाली. सध्या येथे सैनिकी मालवाहू वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय ॲंतोनोव्ह एएन-३२ प्रकारच्या विमानातील पथदर्शकांनाही प्रशिक्षण देण्याची येथे सोय आहे.

साचा:विस्तार