वडोदरा विमानतळ
साचा:Infobox Airport वडोदरा विमानतळ साचा:विमानतळ संकेत गुजरातच्या वडोदरा शहरातील विमानतळ आहे. याला हरणी विमानतळ असेही नाव आहे.
वडोदरा वायुसेना तळ या विमानतळाशी संलग्न आहे. काही वर्षांत या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा बेत आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन
टर्मिनल्स संपादन
सध्याचे टर्मिनल अगदी छोटे आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन टर्मिनलची पायाभरणी फेब्रुवारी २६, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. याची रचना करण्यासाठी स्पर्धेतून पात्र ठरलेल्या जेन्सलर, फ्रेडरिक श्वार्त्झ आणि क्रियेटिव्ह ग्रूप या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.[१][२] २०१० च्या अखेरपर्यंत तयार होणाऱ्या या टर्मिनलची क्षमता ताशी ७०० (५०० अंतर्देशीय तर २०० आंतरराष्ट्रीय) प्रवासी हाताळण्याची असेल. याचा व्याप १८,१२० चौ.मी. व्याप असून तेथे १८ चेक-इन अधिकाऱ्यांची व्यवस्था असेल.
सध्या या विमानतळावरून मालसामानाची वाहतूक होत नाही.
हेही पहा संपादन
संदर्भ संपादन
बाह्य दुवे संपादन
- Civil Airport Harni (official Airports Authority of India web site)
- साचा:WAD