Jump to content

विजापूर विमानतळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:२५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विजयपूर विमानतळ हा भारताच्या कर्नाटक राज्यातील विजापूर येथे असलेला निर्माणाधीन विमानतळ आहे. ७२७ एकर विस्तार असलेला हा विमानतळ विजापूरजवळील मदभावी या गावात बांधला जाईल.

साचा:विस्तार