Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
विशाखापट्टणम विमानतळ - मराठीपिडिया

विशाखापट्टणम विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

साचा:Infobox Airport विशाखापट्टणम विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे असलेला विमानतळ आहे.येथे नौसेनेचे विमानतळ देखील आहे.

ते विशाखापट्टणमया गावापासुन सुमारे ७ कि.मी. अंतरावर आहे.ते आंध्र प्रदेशमधील हैदराबादनंतर दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.त्यावर भारतीय नौसेनेचे नियंत्रण आहे, जी तेथे हवाई वाहतुक नियंत्रण व उड्डाणासाठी नागरी व सेनेच्या विमानांना सहाय्य पुरविते. आधी याची धावपट्टीसाचा:Convert लांब होती त्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री टी. सुब्बिरामै रेड्डी यांनी १५ जुन २००७ रोजी साचा:Convert रुंद व साचा:Convert लांबीच्या नविन धावपट्टीचे उदघाटन केले. इस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमसाचा:मराठी शब्द सुचवाच्या उभारणी व आखणीने जुलै २००७पासून या विमानतळात ‍रात्रीच्या भूअवतरणाची सोय झाली.ही सेवा स्पाईसजेटच्या विमानाने उदघाटीत झाली.

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

देशांतर्गत सेवा संपादन

साचा:Airport-dest-list

कार्गोसाचा:मराठी शब्द सुचवा सेवा संपादन

साचा:Airport-dest-list

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
विशाखापट्टणम विमानतळ

हेलिकॉप्टर सेवा संपादन

सेवा गंतव्यस्थान
हेलिगो चार्टर्स समुद्र किनाऱ्याबाहेरचे कार्य

भविष्यातील योजना संपादन

भारतीय विमानतळ प्राधिकरणसत्यांबा विद्यापिठ या दरम्यान एक सामंजस्य करार झाला आहे.त्यात इंग्लंडची फाल्कन एरलाइंस ही तेथे फ्लाईंग क्लब सुरू करणार आहे.

नविन टर्मिनल ईमारत संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतातील विमानतळ